स्टेशनरी साहित्य पुरविणे.
ग्राम पंचायता कर आकारणी व इतर कोणतेही साहित्य पुरविणे.
नगर पंचायत व नगर परिषद असिसमेंट कर आकारणी करणे.
शासकीय सोफ्टवेएर व इतर सुविधा देणे (CSC नुसार आपले सरकार सेवा मार्फत)
संगणक साहित्य व प्रिंटिंग साहित्य सेवा देणे
लेआऊट चे मोजणी व नकाशा काढून AutoCAD मध्ये देणे.
शासकीय नियमा अंतर्गत कोणतेही सेवा देणे.