Smart and Digital Village
  • ग्राम पंचायत, नगर पंचायत
  • नगर पारिषद निवारण केंद्र

एक विचार  Digital  विकासाकडे

शासनाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी

मुद्रा / G-सेवा सेल्स आणि सर्व्हिसमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या शासकीय आणि खासगी सेवा सोप्या आणि कमी दरात मिळतील. आमच्या हस्तलिखित आणि ऑनलाईन सेवा मिळवा अत्यंत कमी दरामध्ये.

  • ग्राम पंचायत / नगर पंचायत / नगर पारिषद यांचे संगणककिकृत कर आकारणी (Assessment) चे सॉफ़्टवेअर व वेब-साईट बनवणे.

  • शासकीय स्टेशनरी तयार करून देणे व साहित्य पुरवठा करणे.

  • शासकीय भरती प्रक्रिया करणे.

  • संगणक विक्री व दुरुस्ती करणे.

  • सर्व सॉफ्टवेअर सर्व्हिस तयार करणे व विक्री करणे.

  • गरजू मुला/मुलींना रोजगार उपलब्ध करून देणे.

  • शासकीय जी.आर (G.R) नुसार प्रशिक्षण देणे (अनुभवी अधिकारी मार्फत).